मालपुर येथील श्री गजानन महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा . मालपुर प्रतिनिधी.




मालपुर येथील श्री गजानन महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा . 
 
मालपुर प्रतिनिधी. 
 
शिंदखेडा तालुक्यातील मालपुर हे संतांची पुण्यभूमी मानली जाते.येथे सर्व देवांचे धर्मांचे थोर महापुरुषांची पुतळे , आहेत उदाहरणार्थ तुकाराम महाराज मंदिर, शनि महाराज मंदिर, विठ्ठल रुक्माई चे मंदिर, श्री दत्तगुरूंचे मंदिर असे अनेक विविध मंदिरे आपल्या गावात आहे. सदर मंदिर  हे नारायण सिंग रावल नगरात .भव्यदेवी असे श्री गजानन महाराज मंदिराचे प्रमाण प्रतिष्ठानन सोहळा श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या औचित्य साधत 
.होणार आहे या कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे  
महाग मिती कृष्ण पंचमी गुरुवार रोजी 29 2 2024 रोजी संकल्पविधी श्री गणेशश पूजन सर्व पीठ देवता स्थापन श्री महादेवाची प्राणप्रतिष्ठा सायंकाळी आरती जलाधिस वास धान्य धिवस,  शास्त्र धिवस., फल धिवस, पुष्प दिवस आधी कार्यक्रम राहतील.दिनांक एक 

 मार्च 2024 रोजी महागणिती कृष्णाष्टमी वार शुक्रवार रोजी प्रायचित्त संकल्प ,गणेश पूजन, मातृका पूजन आरती आधी कार्यक्रम होणार आहेत. 
मिती वाघ कृष्ण सप्तमी वार रविवार रोजी दिनांक 3 मार्च 2024 रोजी प्राप्त पूजन प्रधान हवन श्री गजानन महाराज यांची प्राणप्रतिष्ठा बलिदान पूर्णावती महाआरती मंत्रपुष्पांजली मूर्ती फलादिवास आधी कार्यक्रम होणार आहेत व दुपारी बारा वाजेपासून महाप्रसाद होणार आहे या कार्यक्रमाचे ग्रामरोहित आप्पा महाराज पुराणिक व वेदमूर्ती हर्षवर्धन जी पुराणिक यांच्या शुभहस्ते होणार हे अशी माहिती श्री गजानन महाराज सेवाभावी संस्था मंडळ मालपुर यांनी दिव्य मराठी मालपूर  प्रतिनिधीशी बोलतानाा सांगितले..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने