नाशिक जिल्ह्यात वंचितच्या बैठका जोमात, पेठ येथे वंचित बहुजन महिला आघाडी तालुकास्तरीय बैठक ऊत्साहात संपन्न, नाशिक शांताराम दुनबळे

 नाशिक जिल्ह्यात वंचितच्या बैठका जोमात,  पेठ येथे वंचित बहुजन महिला आघाडी   तालुकास्तरीय बैठक ऊत्साहात संपन्न,                                      

नाशिक शांताराम दुनबळे          



                        नाशिक -: नाशिक जिल्ह्यातील आदीवाशी बहुल  पेठ तालुका येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जिल्हा स्तरावरील सर्व तालुक्यातील  तालुकानिहाय कार्यकारणी निवड प्रक्रियेसंदर्भात मुलाखती तसेच पक्षप्रवेश सोहळा मा.महिला जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड ह्यांच्या अध्यक्षतेखाली ऊत्साहात  होत असुन सर्वञ वातावरण वचिंतमय झाले आहें पेठ तालुक्यातील गंगोडबारी ह्या ठिकाणी जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष उर्मिॅलाताई गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.ह्यावेळी मा.सरपंच हिरामण माळवे ह्यांच्या पत्नी जिजाबाई माळवे ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच त्यांच्यासह अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला.

ह्यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांचे मार्गदर्शन केले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.ह्या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महा. सचिव पंडित नेटावते, जिल्हा नेते बाळासाहेब शिंदे, युवा नेत्या कोमल पगारे,नाशिक तालुकाध्यक्ष कल्पना शिंदे,बाळासाहेब जाधव,दीपक भंडारी, पेठ तालुकाध्यक्ष संदीप पगारे,गंगोटबारीचे सरपंच हिरामण माळवे आदी  सह परीसरातील महीला ,नागरीक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने