लुपिन फौंडेशन मार्फत जनजागृती कार्यक्रम बाल मजुरी रॅली
शिरपूर: भोईटी, महादेव, चिंचपाणी पाडा येथे लुपिन फौंडेशन सुळे जनजागृती कार्यक्रम मार्फत जिल्हा परिषद केंद्र शाळा, या शाळेत बाल मजुरी रॅली घेण्यात आली व विद्यार्थीना पेन पेन्सिल असे साहित्य बक्षीस दिले . या रॅली मध्ये जिल्हा परिषद चे शिक्षक व कृषी मित्र चेतन पावरा व संदीप पावरा उपस्थित होते. अशा प्रकारे या लुपिन फौंडेशन च्या सुदारीत कापूस या प्रकल्पा अंतर्गत या खेळ्यान मध्ये शेतकऱ्यांना कापसा बद्द्ल मार्गदर्शनही केले . यावेळेस विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला व रॅली काढून बालमजुरी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
