शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे 3 जानेवारी रोजी स्त्री शिक्षणाचे शिक्षणाची क्रांतीज्योती बाई फुले यांची जयंती भडणे येथील माजी सरपंच व धुळे जिल्हा माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पुना माळी यांचे निवासस्थानी क्रांती,ज्योतीसावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी माझी सरपंच सुशीलाबाई पांडुरंग माळी यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी समता परिषदेचे धुळे जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष योगेश बागुल यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवना विषयी, परिचय सांगितला, व आपले,विचार मांडले यावेळी भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी राजेंद्र माळी जगदीश माळी शुभम माळी विठोबा माळी प्रशांत पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
Tags
news
