भडणे माजी विद्यार्थी, पोलिस पाटील,दातृत्व भावनेतून आईच्या स्मरणार्थ वस्तू भेट





शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील येथील माझी विद्यार्थी, व भडणे येथील आदर्श पोलीस पाटील, युवराज माळी यांनी ज्या जिल्हा परिषद मराठी,शाळेत आपण शिकलो त्या शाळेचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी दातृत्व भावनेतून शाळेला आपणही काहीतरी द्यावे व तिच्या ऋणातून मुक्त व्हावे, ज्या शाळेमुळे आपण शिकलो.  शाळा म्हणजे ज्ञानाचा केंद्रबिंदू होय ज्या शाळेतून आपल्याला ज्ञानाचे धडे मिळालेत आणि त्या ज्ञानाच्या जोरावर आज  चांगल्या पदावर  कार्यरत आहेत. ज्या शिक्षणामुळे आज कुशल आणि सुव्यवस्थित आहोत याची त्यांना जाण आहे आणि त्यातूनच त्यांनी दा तृत्वाची भावना दाखवत भडने येथील  आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी आपल्या आईचे स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांना, व शाळेला, स्पीच स्टॅन्ड देण्याचा विचार केला आणि तो प्रत्यक्षातही आणला.   शाळेचे मुख्याध्यापक मोरे, व,बोरसे,गिरासे,सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेला ,देण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ज्या शाळेत आम्ही शिकलो त्या शाळेचे ऋण कधीही मुक्त होणार नाही परंतु हा एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत.  करून ऋणनिर्देश करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही या शाळेच्या आणि शिक्षकांच्या ऋणात नेहमीच राहू की ज्या शिक्षकांनी मला,घडवले आणि आज,या पदावर कार्यरत आहोत ते केवळ  शाळेमुळे आणि शिक्षकांमुळेच. शाळेचे शिक्षक बोरसे,सर यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. यावेळी शीर्षक, विद्यार्थी  उपस्थित होते,सदर यांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने