नागपुर महाराष्ट्रात आदिवासी मुलीची M.B.B.S.कॉलेज मधे यशस्वी झेप




नागपूर महाराष्ट्र,,महिमा विनायक ऊईके,श्रीक्रुषन नगर वाठोडा लेआऊट नागपुर या मुलीने Neet Exam मधे चागला स्कोर घेऊन कुठले टुशन क्लासेस न लावता M.B.B.S.मधे महाराष्ट्र तील सर्वात उत्कृष्ट कॉलेज, विठ्ठलराव विखे पाटील मेडीकल कॉलेज अहमदनगर ला एडमीशन मिळवुन आदिवासी समाजा मधे उत्कृष्ट भरारी घेऊन हे सिद्ध करुन दाखवील कि आदिवासी समाजात पन काहि अशे मुले,मुली आहे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आय यस ऑफिसर बनु शकते परंतु काही शासकीय नियम व पैशाच्या अभावामुळे समाजा पुडे अडचणी निर्माण होतात परतु जिद्द निर्माण करुन परमेश्वरा चा आशीर्वाद व आई वडीलाचा साथ मिळाला तर सर्वच काहि होऊ शकते अशाच प्रकारे हे  एक उदाहरण आहे, महिमा विनायक ऊईके च्या आई वडीलानि मुलीला लहान असतानाच मुलीला M.B.B.S.डॉक्टर बनाव अशी विचार मुलीपुढे जाहिर केले विनायक ऊईके यानि समाजात,व आपल्या परीवारात वेगळेच काहि करावे अशी जिद्द घेऊन परिस्थीती ला झुंज देत  मुलीला ईथे पर्यत पोहचवीले व सामोर पन आपन आपल्या समाजात खुप चांगले स्थान प्राप्त करावे अशी इच्छा जाहीर करीत सामोर च्या वाटचाली करीता मुलीला हार्दिक शुभेछा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने