शहादा
दि. 19/12/2022 रोजी रात्री 09.00 वा ते दि. 20/12/2022 रोजीचे सकाळी 05.00 वाजेच्या दरम्यान शहादा शहरातील श्री जिवनकुशल सुरी जैन, दादावाडी ट्रस्टचे श्री. सुघोषाघट मंदिराचे दक्षिण भागातील दरवाज्याचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करून मंदिरातील 07 दान पेट्या उचलून मंदिराच्या पाठीमागे घेवून जावून त्या पेट्यांचे कुलूप कुठल्यातरी हत्याराने तोडून त्यामधील 1 लाख 30 हजार रूपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोटयाने चोरून नेले होते. त्याबाबत श्री. गणेश श्रीकृष्ण देशपांडे, वय 58, रा. जैन मंदिर दादावाडी डोंगरगाव रोड, शहादा यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाणे येथे गुरनं. 800/2022 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने अत्यंत कमी वेळेत मध्यप्रदेश सारख्या राज्यात बातमीदारांचे जाळे तयार करुन आरोपी नामे 1) सुल्तान शेख रशिद शेख वय 19 वर्षे मुळ राहणार. लाचीवाडा मोठी मशिदचे बाजुला रुम नं. 3 दाहोत ता.जि. दाहोत (गुजरात) हल्ली मुक्काम सनावद, टिनची ग्राउंड, ता. सनावद, जि. खरगोन (मध्यप्रदेश) 2) सुरज नवलसिंग ठाकूर, वय-20 वर्षे, धंदा-ड्रायव्हर, मूळ रा. अकोला, ता. जि. अकोला (महाराष्ट्र) हल्ली मुक्का सनावद काठीवेडी, ओंकारेश्वर रोड, एसबीआय एटीएम शेजारी, ता. सनावद, जि. खरगोन (मध्यप्रदेश) यांना मध्य प्रदेश राज्यात जावून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच आरोपीतांकडून गुन्हयातील 81,310/- रूपये रोख रक्कम हस्तगत देखील करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राज्यातील एकुण 12 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
शहादा शहरातील श्री. जिवनकुशल सुरी जैन, दादावाडी ट्रस्टचे श्री. सुघोषाघंट मंदिराचे दक्षिण भागातील दरवाज्याचे कडीकोयंडा व कुलूप तोडून मंदिरातील 07 दान पेट्यांचे कुलूप तोडून त्यामधील 1 लाख 30 हजार रूपये रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यात जावून 24 तासातच ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणला म्हणून श्री. सुघोषाघंट मंदिर ट्रस्टी, श्री. कांतीलाल टाटीया, सचिव श्री. रमेश चोरडिया, श्री....
ता.जि. दाहोत (गुजरात) हल्ली मुक्काम सनावद, टिनची ग्राउंड, ता. सनावद, जि. खरगोन (मध्यप्रदेश) 2) सुरज नवलसिंग ठाकूर, वय-20 वर्षे, धंदा-ड्रायव्हर, मूळ रा. अकोला, ता. जि. अकोला (महाराष्ट्र) हल्ली मुक्का सनावद, काठीबेडी, ओंकारेश्वर रोड, एसबीआय एटीएम शेजारी, ता. सनावद, जि. खरगोन (मध्यप्रदेश) यांना मध्य प्रदेश राज्यात जावून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच आरोपीतांकडून गुन्हयातील 81.310/- रुपये रोख रक्कम हस्तगत देखील करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राज्यातील एकुण 12 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
शहादा शहरातील श्री. जिनकुशल सुरी जैन, दादावाडी ट्रस्टचे श्री. सुघोषाघंट मंदिराचे दक्षिण भागातील दरवाज्याचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून मंदिरातील 07 दान पेट्यांचे कुलूप तोडून त्यामधील 1 लाख 30 हजार रूपये रोख रक्कम चोरी करणान्या आंतरराज्यीय गुन्हेगारांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यात जावून 24 तासातच ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणला म्हणून श्री. सुघोषाघंट मंदिर ट्रस्टी, श्री. कांतीलाल टाटीया, सचिव श्री. रमेश चोरडिया, श्री.
सुमतीलाल खिंवसरा श्री. कचरु नहाटा. श्री. प्रदिप नहाटा, श्री. महेंद्र खिंवसरा, श्री. रमेश खिवसरा, श्री सुभाष छाजेड, मारवाडी मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते श्री. मकरंद पाटील, श्री. हेमराज पवार, श्री विनोद जैन, श्री. रमाशंकर माळी, श्री. जितेंद्र जमदाडे श्री मेहमूद खाटीक, मोहल्ला कमिटी सदस्य श्री. जुबेरभाई पठाण, श्री मेहमुद खाटीक, श्री अन्सार शेख, श्री. रशीद शेख, श्री. बशीर शेख, श्री. नईम शेख, श्री. रफिक शेख, तापी रेसीडेन्सी सोयटी शहादा येथील श्री. डॉ. मुकेश पाटील, श्री रामेश्वर गगराणी, श्री ओंकार माळी, श्री. दिपक लोहर, श्री. गजेंद्र चौधरी, श्री. निलेश पवार, व जैन बांधवांसह सर्व धर्मियांनी शहरातील व्यापारी असोसीएशनचे प्रतिनिधी, विविध पक्ष कार्यकर्ते तसेच शहादा शहरातील नागरिकांनी व विविध मान्यवरांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी आर पाटील यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, पोलीस उप निरीक्षक श्री. अनिल गोसावी, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपूत, शोएब शेख यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामगिरीबद्दल तसेच समाजातील विविध घटकांसाठी राबवित असलेल्या विविध सामाजीक योजना याबाबत समाधान व्यक्त केले आहे. तसेच नंदुरबार पोलीसांच्या पुढील वाटचालीस व कामगिरीस शुभेच्छा दिल्या.
