शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे लोकनियुक्त सरपंच रमाकांत बागले यांच्या वाढदिवसानिमित्ताने युवासाठी कबड्डी स्पर्धा तसेच गावा स्वाच्छा अभियान करण्यात आले
तसेच कबड्डी स्पर्धा चे उदघाटन शिंदखेडा पंचायत समितीचे उप सभापती माननीय श्री रणजीत गिरासे यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी उपस्थित
लोक नियुक्त सरपंच माननीय रमाकांत बागले
पंचायत समितीचे उप सभापती रणजीत गिरासे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला
याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती रणजीत गिरासे .रणसिग गिरासे. भिला बापु.राजेंद्र बच्छाव.लोटन गिरासे.
पदम गिरासे. महेन्द्र गिरासे. बापू माळचे.भटू गिरासे. गोकुळ माळी.
दिपक गोसावी.तसेच
आयोजक जय भद्रा क्रिडा मंडळ तसेच कबड्डी साठी एकुण ३०
टिम स्पर्धक उपस्थित आहे प्रथम बक्षिस पाचहजार एक पंचायत समिती उपसभापती रणजीत गिरासे
दुतिय बक्षीस तीन हजार एक गितेश गिरासे
तुतीय बक्षीस दोनहजार एक धनंजय मंगळे व ट्राफी
देण्यात येणार आहे
तसेच ग्राम स्वाच्छा अभियान जय बालाजी
हायस्कुल यांच्या तर्फे करणार येणार आहे
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
