येवला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रिकेट सामन्यात डी पॉल स्कुल ची चमकदार कामगिरी* नाशिक -शाताराम दुनबले




     नाशिक-   येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सर्धेत शालेय क्रिकेट पट्टूनी चमकदार कामगिरी करून दाखवली.
पृथ्वी हॉटेल मैदानात येथिल कुणाल भाऊ दराडे यांचे हस्ते स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले.
स्पर्धा चा निकाल 
 येवला तालुकास्तर शालेय क्रिकेट स्पर्धा...
१४ वर्ष वयोगट - मुले 
विजयी - डी पॉल इंग्लिश मेडिअम स्कुल, येवला 
१७ वर्ष वयोगट मुले
विजयी - डी पॉल स्कुल, येवला
उपविजयी - विद्या इंटरनॅशनल स्कुल, ये6वला
१९ वर्ष वयोगट - मुले
विजयी - बनकर पाटील पब्लिक स्कुल, येवला
उपविजयी - गणाधिश स्कुल, राजापूर

 क्रिकेट स्पर्धांचे उकृष्ट आयोजन व नियोजन तालुका संयोजक नवनाथ उंडे सर,अजय पारखे सर,विकास देशमुख,अमोल राजगुरू सर यांनी केले.
पृथ्वी हॉटेल मैदान येथे संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील यशस्वी संघांचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे जिल्हास्तर स्पर्धेसाठी
तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे सर,क्रिडा शिक्षक प्रवीण घोगरे सर यांनी अभिनंदन केले.
     ऋषिकेश गायकवाड सर,अमोल राजगुरू सर,असिफ पठाण,विजय पवार,अमोल आहेर,शैलेश घाडगे सर आदी स्पर्धा यशस्वीतेसाठी 
परिश्रम घेत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने