भक्ती सेवा मंडळाची भक्ती संवाद यात्रा कानळदा येथे झाली*




जळगाव : येथील जवळच कानळदा हे महाराष्ट्र मध्ये भक्तांची भूमी असे  म्हटले जाते व मंगळवार  रोजी या गावात  भक्ती सेवा मंडळाची संवाद यात्रा हा कार्यक्रम राबवला गेला त्यात सामाजिक , जन जागृती देखील केली गेली वंश परंपरा चालत आलेल्या नियमा प्रमाणे येथील भगत दादा हे मंदिराची सेवा करत राहतात त्यांच्याशी संवाद साधला व  त्यांचे  स्वागत केले गेले व भक्ती सेवा मंडळाचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले या कार्यक्रमाला भक्ती सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप महाराज, सचिव वसंत संदांशिव , सुधीर बिऱ्हाडे , देवा दादा , नामदेव महाराज ,भास्कर सपकाळे , शिवाजी पाटील , भागवत न्हावकर ,  सुकलाल दादा , पितांबर भाऊ ,  रघुनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने