चांदवड तालुक्यात महाराष्ट्र राज्य किसान सभेची विभागीय बैठक संपन्न





नाशिक -दिनांक 22/११.20२२ रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात महाराष्ट्र राज्य किसान सभेची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती ,या बैठकीस उत्तर महाराष्ट्रातून नगर ,नाशिक ,धुळे, तीन जिल्ह्यातील किसान सभेचे कार्यकर्ते हजर होते, बैठकीच्या अध्यक्षस्थान का, हिरालाल जी परदेशी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा, व काँ, राजुजी देसले , कॉम्रेड एडवोकेट बन्सी सातपुते,  कॉम्रेड भास्करजी शिंदे ,तसेच धुळे जिल्ह्यातून काँ, साहेबराव पाटील ,कॉम्रेड वसंतराव पाटील काँ, सतीलाल पावरा , कॉम्रेड, जिरभान पावरा, काँ कुठया पावरा ,  का,नाठु पावरा ,तोहण्या पावरा ,का,दिनेश पावरा,का,भीमा पाटील,का,कावा पावरा, का,भीमा पाटील ,कां दत्तात्रय गांगुर्डे, काँ, किरण डावकर ,का ,सुखदेव केदारे, का,रंगनाथ जिरे ,का,शेख गुरुजी,का, योगेश निकम,का, गणेश ठाकरे ,का,नामदेव बोराडे, का,एडवोकेट गणेश ठाकरे ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या बैठकीला मार्गदर्शन कां,हिरालाजी परदेशी,राजू देसले,का बन्सी सातपुते , कॉम्रेड, साहेबराव पाटील,  कां वसंतराव पाटील ,काँ, भास्करराव शिंदे, नेते व कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन एडवोकेट दत्तात्रय गावडे गांगुर्डे यांनी केले 26 12,2022 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर विधानसभेवर उत्तर महाराष्ट्रातील1000कार्यकर्ते , व महाराष्ट्र राज्यातील किसान सभेचे 10000 कार्यकर्ते मोर्चा घेऊन विधानसभेवर धडक मोर्चा काढणार तसेच 26, नोव्हेंबरला संयुक्त किसान मोर्चा आंदोलनाच्या दोन वर्षे होऊन मोदी सरकारने दिलेला आश्वासनाचा विश्वासघात केल्यामुळे, म्हणून मोदी सरकारचा महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्हा तालुका वार ठीक ठिकाणी गाव पातळीवर निषेध करण्यात येणार आहे असे महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे या उत्तर महाराष्ट्र बैठकीत निर्णय झाला असून, मनमाड येथे 21 , 22जानेवारी2023, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने किसान सभेचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा दोन दिवस शिबिर आयोजित करण्यात आले आहे ,असे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष यांनी कळविले आहे ,महाराष्ट्र राज्य किसान सभेची या पाचही जिल्ह्यातून दहा हजार सभासद करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, तरी किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सभासद मोहीम जोमाने राबवावी असे,म,रा, किसान सभेचे आवाहन आहे,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने