पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे महाराष्ट्र शासनाचा आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून नागरिकांना अन्नधान्याची किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये एक किलो प्रमाणे डाळ साखर रवा एक लिटर तेल यांचा समावेश आहे. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असून याचा नागरिकांना लाभ होत आहे. त्यामुळे वनगळी गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
यावेळी पांडुरंग पारेकर वनगळी विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन मोहन पारेकर शिवाजी सपकाळ जयराम तुपे रवींद्र जाधव लताबाई मोरे शालन चव्हाण मल्हारी चव्हाण भगवान शिंगटे बाळु पारेकर
Tags
news
