परसामळ,कुमरेज विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निंबा पाटील तर व्हा चेअरमन पदी भटेसिंग गिरासे यांची बिनविरोध निवड




शिंदखेडा( वा) परसामळ ,कुमरेज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निंबा राजाराम पाटील तर व्हा ,चेअरमन पदी भटेसिंग रजेसिंग गिरासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली( दि 29) ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एम एस दशपुते, वरिष्ठ लिपिक सुशील महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली या बैठकीत चेअरमन पदासाठी निंबा पाटील, तर व्हा चेअरमन साठी भटेसिंग गिरासे

यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे सेक्रेटरी नंदू पाटील यांच्यासह नूतन संचालक ठाणसिंग गिरासे, जयसिंग गिरासे, बखतबाई गिरासे, दिवानसिंग गिरासे, भालचंद्र पाटील,

विजयसिंग गिरासे, भटाबाई गिरासे ,भोजू कोळी यांच्यासह  दिनेश पवार , हिम्मत पाटील दिलीपसिंग गिरासे ,दीपक पाटील ,आदि गावातील नागरिक उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने