राजपुताना फाउंडेशन च्या विदर्भ अध्यक्ष (अमरावती विभाग) पदी विजयसिंह बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली.* प्रतिनिधी- जीवनसिंग राजपूत




बुलढाणा-राजपूत समाजाचे संघटन समाजातील विविध कामात अग्रेसर असणार  संघटन राजपुताना फाउंडेशन ज्या संघटनेचा महाराष्ट्रात विस्तार करण्यात येत आहे गिरीशसिंग राजेंद्रसिंग परदेशी संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशाने 2 मार्च रोजी विदर्भ सहित बुलढाणा जिल्ह्या कार्यकारिणी गठित करण्यात आली त्यात विजयसिंग बोराडे यांची विदर्भ अध्यक्ष अमरावती विभाग, तर सूनीलसिंह राजपूत यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, पृथ्वीराजसिंह राजपूत यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, विजयसिंह बोराडे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव, विदर्भ संयोजक राजेंद्र ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल मित्र मंडळी  मधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने