ज.जी. समूह रुग्णालय मधील कर्मचाऱ्यांच्या फूटबॉलपटू खेळाडू मुलांना जर्सी वाटप...!*





- भायखळा (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
नुकतंच ज.जी. समूह रुग्णालय मधील कर्मचाऱ्यांच्या फूटबॉलपटू खेळाडू मुलांना ज.जी.समूह रुग्णालय वे सेंटर, भायखळा येथे जर्सी वाटप करून त्यांच्या पुढील क्रीडाकारकीर्द साठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्रमुख अतिथी मनिलाल चौहान, मनिष कनोजिया - मुंबई सिटी गोलकीपर कोच, नेल्सन सबेस्तिन -  सिनियर कोच, डॉ.अरुण राठोड  ,,सर- ज.जी. हॉस्पिटल, तुषार चव्हाण - फूटबॉल प्रशिक्षक (ज.जी.FC  बॉम्बे टायगर), छगन मनिलाल चौहान - फूटबॉल प्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. 



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने