धुळे जिल्हयामध्ये ब्रांडेड जेनेरीक औषधांचे हे सर्वप्रथम रिटेल दुकान आहे, जिथे १०% ते ८०%पर्यन्त आणि त्याहूनही अधिक सूट दिली जाते. हे दुकान नवकार ट्रॅव्हल्स मेन रोड बस स्टँड जवळ सुरू झाले आहे, जिथे आपल्याला ब्रांडेड जेनेरीक औषधे, सौंदर्य प्रसाधने, ओटीसी, आयुर्वेदिक आणि सर्जिकल वस्तु कमी किमतीत उपलब्ध आहेत.
👉काही उदाहरणार्थ 💉......
१) रक्तदाबाचे औषध अधिकतम छापील किंमत ७६ /- रु. ची पट्टी ९ /- रुपयात (८८ % सूट)
२) इन्फुझन चा सेट अधिकतम छापील किंमत १०५/- रु. चा फक्त १४/- रुपयात (८७% सूट)
३) वेदनाशामक ट्यूब अधिकतम छापील किंमत ९५ /- रु. ची २०/- रुपयात (७९% सूट)
४) एलर्जीचे औषध अधिकतम छापील किंमत ६१ /- रु. चे १० /- रुपयात (८४% सूट)
५) कॅल्शियम चे औषध अधिकतम छापील किंमत ६९ /- रु. चे १३ /- रुपयात (८१% सूट)
६) मधुमेह मोजण्याचे मशीन अधिकतम छापील किंमत ७२०/- रु. चे २००/- रुपयात (७२% सूट)
७) बॉडी स्प्रे अधिकतम छापील किंमत २१०/- र. चा निव्वळ १५० /- रुपयात (२३% सूट)
८) हिमालया बेबी प्रोडक्टस वर २०% ची सूट.
९) प्रत्येक ब्रान्डेड कॉस्मेटिक, ओटीसी, आयुर्वेदिक आणि सर्जिकल वस्तूंवर देखील १०% ची सूट आणि अधिकाधिक सूट दिली जाते.
👉इतकेच नव्हे, गंभीर रोग जसे मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, मल्टीविटामिन, एंटीबायोटिक इत्यादि सर्व औषधांवरिल किंमतीवर ८०% पर्यन्त सूट दिली जाते.
👉 लक्षात ठेवा की ही जेनेरीक औषधे मात्र कंपनीच्या नावांच्या फरका इतपतच वेगळी असतात. यांची गुणवता ब्रांडेड औषधा इतकीच असते. जेनेरीक औषधांवर मार्केटिंग आणि तज्ञांचा खर्च चढत नसल्यानेच ही स्वस्त असतात.
इतर उपलब्ध सुविधा : 🌡-
१) रक्तदाब तपासणी – नि:शुल्क
२) वजन तपासणे – नि:शुल्क
३) ताप मोजणी – नि:शुल्क
४) रक्तातील साखरेची पातळी (मधुमेह) तपासणी निव्वळ १५/- रु.
५) तज्ञांचा सल्ला देणारे केंद्र नि:शुल्क
💊 दुकानाचा पत्ता:वैष्णवी मेडिकल
जेनमेड मेडिकल:
शॉप नंबर . 107, आर-के काम्प्लेक्स, नवकार ट्रावेल्स मैन रोड बस स्टैंड जवळ, शिरपुर, धुळे, महाराष्ट्र - 425405.
☎️ 9579965499 & 9822675928
🙏 हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवून गरजू लोकांना मदत करण्याची विनंती. 🙏
