नगरपालिकेला आप्पा प्रतिष्ठान चा आंदोलनाचा इशारा



प्रतिनिधी जीवनसिंग राजपूत

मलकापूर:-येथील छत्रपती शिवाजी नगर मधील नाल्या साफसफाई  होत नसल्याने नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरा मध्ये जात असल्याने पालिका प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्याने साचलेल्या पाण्यात बसून आप्पा प्रतिष्ठान तीव्र आंदोलन  छेडेल असा इशारा आप्पा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अध्यक्ष चेतन जगताप यांनी दिला

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने