दोडाईचा येथे शासकीय विश्वाम ग्रह येथे नुक्तीच बैठक संपन्न झाली
यावेळी मायनोट्रीक डेमोट्रीक पार्टी चे विधर्भ चे अध्यक्ष मोहम्मद हसन ईनामदार व धुळे जिल्हा एम.डी.पी.चे अध्यक्ष
हाजी.अय्युब हाजी.मुनीर.यांच्या अध्यक्षतेखाली.डॉ जोहरा शाह यांची
शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी डॉ जोहरा यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तसेच आलेले प्रमुख पाहुणे एम.डी.पी.विधर्भचे अध्यक्ष मोहम्मद हसन ईनामदार व धुळे जिल्हा एम..डी.पी.हाजी अय्युब मुनीर याचे देखील स्वागत व सत्कार करण्यात आले.
यावेळी डॉ जोहरा शाह म्हणाल्या कि मी मायनोट्रीक डेमोक्रॅटिक पक्षाच्या माध्यमातून दोडाईचा शहरात गोरगरीब कष्टकरी बांधवाना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु असे अश्वाशन देण्यात आले. तसेच दोडाईचा शहरात २६ पैकी २६ जागा निवडनुक लढविण्याचा आमच्या प्रयत्न रहिल असे.एम.डी पी.चे जिल्हा अध्यक्ष मा.हाजी अय्युब मिनिर यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित रुबीना पिंजारी.नवशिन शाह.आदिल पिंजारी.आफताब शाह.
समिर शेख जमील भाई . जुबेर भाई . मोहम्मद आरिफ बरकाती मौलाना. जमीर पठाण. अशपाक भाई.महमूद शेख शकील शेख. समीर शेख अफजल खान.
आदि उपस्थित होते.
Tags
news