शिंदखेडा (वा) परसामळ ग्रुप ग्रामपंचायत च्या वतीने 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला यावेळी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्या धनकोरबाई भिमसिंग गिरासे यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी गावातील सरपंच नारायण गिरासे, ग्रामसेवक आर एम राजपूत, उपसरपंच ज्योतेसिंग गिरासे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, रमणबाई बैसाणे, अनिता पाटील, जिल्हा परिषद चे माजी सदस्य जयसिंग भगवानसिंग गिरासे, दिनेश पवार ,दिवानसिंग गिरासे, केदार गिरासे, भाऊसाहेब पाटील,महेंद्र गिरासे, अर्जुन बैसाणे ,सुनील गिरासे ,पदमसिंग गिरासे ग्रामपंचायत शिपाई दीपक गिरासे , गोकुळ गिरासे यांच्यासह शिक्षक ,विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
news
