धुळे जिल्हा कोरोना अपडेट आज 31 कोरोना पॉझिटिव्ह




दि. १६/०१/२०२२
संध्या. ०७ : ३० वा 


*धुळे तालुका* 
येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट*
 च्या *९५* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रा आ केंद्र आर्वी *०/२*
२) प्रा आ केंद्र मुकटी *०/*
३) प्रा आ केंद्र  शिरूड *०१/१*
४) प्रा आ केंद्र बोरकुंड *०/*
५) प्रा आ केंद्र लामकानी *०/८१*
६) प्रा आ केंद्र  बोरीस *०/*
७) प्रा आ केंद्र कापडणे *०/*
८) प्रा आ केंद्र नगाव *०/*
९) प्रा आ केंद्र खेडा *०/३*
१०) प्रा आ केंद्र कुसुम्बा *०/३*
११) प्रा आ केंद्र नेर  *०/५*
१२) ग्रा रु सोनगीर */*

------------------

*मनपा UPHC रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *११३* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रभात नगर UPHC *१/१२*
२) वीटाभट्टी UPHC *०/१०*
३) सुभाष नगर UPHC */*
४) कृष्णा नगर UPHC *०/७*
५) यशवंत नगर UPHC *०/३०*
६) राऊळ वाडी UPHC */*
७) मोहाडी UPHC */*
८) नंदी रोड UPHC *०/२४*
९) मच्ची बाजार UPHC */*
१०) हजार खोली UPHC *०/३०*

------------------

*खाजगी लॅब* मधील *६२* अहवालापैकी *२८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

कुमार नगर *१*
वल्लभ नगर *१*
शिवाजी नगर *१*
स्नेह नगर *१*
चितोड *१*
नाटेश्वर कॉलनी *१*
पंचमुखी मारुती मंदिर जवळ *१*
सुदर्शन कॉलनी *१*
आग्रा रोड *१*
फुले कॉलनी *१*
मालेगाव रोड *१*
लाहलीला नगर *१*
धुळे *३*

काळखेडे *१*
कुंडाने *१*
मुकटी *३*
फागणे *१*

पिंपळनेर *१*
दहीवेल *१*
आमलचा साक्री *१*

कल्याण *१*
छिंद्वारा MP *१*
अमळनेर *२*

------------------

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ६७२*
मनपा *२६४*
ग्रामीण *४०८*

*धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह ४६९१२ (आज ३१ )*

#कृपया सर्वांनी काळजी घ्या,  #मास्क, सॅनिटायझर चा वापर करा, #अनावश्यक गर्दी टाळा व
 #प्रशासनास सहकार्य करा..🙏🏻🙏🏻

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने