सीआय टु युनियन वतीने महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न. नाशिक शांताराम दुनबळे.



        नाशिक=चला रक्तदान मोहिम राबवूया , रक्तदान करून जिव वाचवूया...!

  दिनांक - ०६ डिसेंबर २०२१रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरीनिर्वाणदिन  निमित्ताने सीआय टु युनियन वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
 वेळ   - सकाळी ०९:३० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक
 सिटू कामगार भवन, खुटवड नगर, आय. टी. आय. ब्रिज जवळ,
  भारतीय ट्रेड युनियन केंद्र (CITU), मुव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज प्रिजर्वेशन अँड रेस्टोरेशन टीम, सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिक, दान पारमिता फाऊंडेशन, धम्म चौक मित्र मंडळ, सिद्धार्थ फ्रेंड्स सर्कल, काळे फाऊंडेशन, सरकार युवा फाऊंडेशन, राजमुद्रा मित्र मंडळ, भीम शक्ती मित्र मंडळ, P n R फ्रेंड्स सर्कल, के बि ग्रुप, मेडॉल फ्रेंड्स सर्कल, निर्वाण फाऊंडेशन, शशांत फाऊंडेशन, रॉयल बॉईज पाथर्डी फाटा, शिवगर्जना मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, सम्राट सोशल ग्रुप, ह्युमन बिईंग फाऊंडेशन, टाकळी रोड मित्र मंडळ, जय भवानी रोड मित्र मंडळ, सेवा बॉईज मित्र मंडळ, तसेच सर्व मंडळे, बुद्ध विहार व संघटना आदींनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने