मानवहीत लोकशाही पक्ष सोशल मिडिया नाशिक जिल्हाध्यक्षपदी- शांताराम भाऊ दुनबळे यांची निवड.




    नाशिक=मानवहित  लोकशाही पक्ष नाशिक जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष अभ्यासू व्यक्तिमत्व  निर्भिड पञकारअसलेले फुले शाहू आंबेडकर आण्णा भाऊ यांचा विचार समाजात पेरणारे "निर्भिड विचार, तळागाळातील लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जनतेच्या समस्या न्याय मिळवुन वृत्तपत्र माध्यमातून साथ देत असलेल्या शांताराम भाऊ दूनबळे" यांची निवड झालेली आहे त्याबद्दल मानवहीत लोकशाही पक्ष नाशिक जिल्ह्याची बैठक झाली.जिल्ह्याचा वाढता मानवहीत चा झंझावात पाहता सोशल मीडिया सक्षम असला पाहिजे या उद्देशाने सोशल मिडिया अध्यक्ष आकाश घोलप ,देवा भालके यांच्याशी संपर्क साधून चर्चा करून नाशिक जिल्हाध्यक्ष चंदन नाना राजगिरे यांनी शांताराम भाऊ दूनबळे यांची नियुक्तीपत्र देऊन सोशल मिडिया जिल्हाध्यक्षपदी निवड केली. यावेळी दत्ता बाबा ससाणे(उत्तर म.संपर्क प्रमुख), योगेश भाऊ नवघिरे(उत्तर म.अध्यक्ष), दुर्गाताई माळी(महिला जिल्हाध्यक्षा), महाराष्ट्र राज्य सचिव रमेश भाऊ नेटारे जिल्हा अध्यक्ष कविता ताई नवाळे, जिल्हा अध्यक्ष चंदन भाऊ राजगिरे, शहर अध्यक्ष गोपाळ भाऊ रणशिगे, जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ खरात, युवा जिल्हा अध्यक्ष सुरेश खरात, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दशरथभाऊ शिरसाट, उपाध्यक्ष सिकंदर सोळसे,सागर सोळसे, येवला तालुका अध्यक्ष नाना भाऊ कांबळे प्रविण सोळसे उपध्यक्ष मुकुंद साठे, रामदास पगारे जयेश कांबळे आदी सह पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे 
आकाश वाडेकर
सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख म.लो.पा.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने