शिरपूर— कोरोना महाआजाराची तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेवुन प्रशासक व
आदरणीय भाग्यविधाते मा.मंत्री, आमदार भाईसो.अमरिशभाई पटेल,शिरपूर आमदार दादासो. काशिराम पावरा तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषद नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल ,शि.व.न.पा. उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, युवा नेते मा. चिन्तनभाई पटेल,शि.व.न.पा.मुख्याधिकारी नेरकर साहेब,प्रशासकीय अधिकारी संजय आसवाणी, आरोग्य अधिकारी डाँ.बत्रा मँडम यांच्या संकल्पनेतून व सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच उपविभागीय रुग्णालय, शिरपुर, एन यु एच एम् शिरपुर यांच्या अनमोल सहकार्याने
दि. ९/१२/२०२१ शनिवार पासुन वार्ड क्र.१३ येथे सकाळी ९:३० वा. भव्य लसीकरण (प्रत्येक घरो घरी ) मोहिम शि.व.न.पा.उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,शि.व.न.पा.नगरसेवक दिपक माळी,शि.व.न.पा.नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी यांचे प्रतिनिधी संतोष महारु माळी,माजी नगरसेवक दिलीप बोरसे, सा.कार्यकर्ता भालेराव माळी,सुनिल जैन,दौलत कोळी,गुरव प्रकाश,बिपीन तेले,मनोज माळी,मोहन माळी,विजय बागुलसर,यांच्या हस्ते करण्यात आले ज्यात विकास योजना आपल्या दारी ची टीम तसेच एन यु एच एम ची टीम व उपविभागीय रुग्णालयाची टीम— डाँ.शितल राका,डाँ.संजय पावरा,सिस्टर कविता महाले,दिक्षा पावरा,तिष्णा सोनवणे,अमोल निकुम (डाटा) ,आशा वर्कर— वैशाली बुवा,मनिषा बारी,कविता सोनवणे,संगिता बारी व आकाश बागले,रोहित माळी या दोन्ही टीमने मिळून प्रत्येक गल्लोगल्ली घरात विचारपुस करुन की आपण लस घेतली आहे का ? घेतली असल्यास आधारकार्ड द्वारे चेक करुन घेत आहेत, नसेल घेतल्यास(पहिला डोस) व मुदत पूर्ण झाली असल्यास(दूसरा डोस) आपल्या घरातच देत आहेत, तसेच आपण बाहेरगावी लस घेतली असल्यास तशी नोंद घेत आहेत
दूसरा डोस ची मुदत बाकी असल्यास तशी नोंद घेत आहेत अशा प्रकारे वरवाडे म्हाळसादेवी परिसर,महात्मा फुले पुतळा,संत सावता माळी मंदिर जुने गाव परिसर,नवे गाव,सावित्रीबाई फुले नगर परिसर ,दुधडेअरी काँलनी परिसर,फुले नगर परिसरात जाऊन घरोघरी जाऊन लसीकरण मोहिमेत एकुण १३२ लसीकरण करण्यात आले बाकी अजुन लसीकरण मोहिम घरोघर जाऊन सुरु आहे
Tags
news
