शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथे नाग दिवाळीनिमित्ताने क्षत्रविर भातेजी महाराज याची यात्रा भरविण्यात आली यात्रा आली मागील दोन वर्षापासून यात्र कोरोना मुळे बंद होती या वर्षी भाविकान कडून यात्रा भरविण्यात आली यावेळी तगतराव पारंपारिक पद्धतीने मिरविण्यात आले तगतराव चे मानकरी पिंन्टु दादा पाटील (उपसरपंच देगाव)देगाव परिसरा भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होती
तसेच लहान मुलांन साठी पालख्या .जम्पीग . खेळण्यासाठी पालख्या लावण्यात आले होते व
लहान मुलांसाठी खिळण्याचेवस्तूंच्या दुकाने लावण्यात आले होते
तसेच यात्रा निमित्ताने कुस्ती दंगल ठेवण्यात आले होते
यावेळी कुस्ती दंगल साठी शाळेचे
विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला तसेच शिदखेडा तालुका परिसरातील मोठमोठे पहिलवान देखील कुस्ती दंगल साठी आले होते ज्या विद्यार्थ्यांनी किंवा पैलवानांनी कुस्ती जिंकली त्यांना आयोजका कडून भांड्यांचे वाटप करण्यात आले व पंचकमिटी तर्फे त्यांच्या स्वागत सत्कार करण्यात आला
यावेळी पंचकमेटी देगावचे खंडू नारायण बागले सरपंच राजेंद्र शंकर पाटील (उपसरपंच) उर्फ र्पिंटू दादा
जयदिप कँम्पचे चेअरमन दीपक दादा गिरासे दगेसिग गुलाब सिंग गिरासे
सरदार सिंग गजेसिंग गिरासे तुकाराम देवचंद कोळी नरेंद्रसिंग चंद्रसिंग गिरासे
नानू गोविंदा कोळी. रंजीत साहेबराव पाटील. कमलाकर नानाभाऊ पाटील.
.साहेबराव राजे सिंग गिरासे. कारभारी सुका पाटील .त्र्यंबक दादा (हट्टी)
गोरख तात्या सतारे.लोटन सिंग प्रतापसिंग गिरासे.मंदिरचे पुजारी राजधर महाराज व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
