शिरपूर शहरात तुळशी पुजन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदु राष्ट्र सेना यांच्या वतीने विठ्ठल मंदिर शिरपूर येथे साजरा करण्यात आला. महिला समिती अध्यक्ष रेणुका पाटील, तसेच अॅड. श्याम पाटील, युवा सेना शहर समन्वयक सचिन शिरसाठ या मान्यवरांच्या हस्ते तुळशी पुजन करण्यात आले. या कार्यक्रमास छायाबाई पाटील, नैना माळी, पुर्वा मराठे, रेखा पवार, नोबल ठाकुर, वावड्या (आनंद) पाटील, सागर रामराव पाटील, श्रीनाथ शिंदे, विशाल सोनार, गोलु मराठे, कृष्णा मराठे, नक्षत्र पाटील, तुषार बारी, जयेश मोरे, ऋषिकेश पाटील, राजा कोळी आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
news
