शिरपूर : वरवाडे येथे महादेव वैकुंठ चतुर्थी, हरी हर भेट निमित्ताने दि.19/11/2021 रोजी सायंकाळी 7:00वा. श्री.नर्मदेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव व सामुहिक आरती करण्यात आली ,कार्यक्रमात वरवाडे येथील शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,भाजपा आध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष माळी, संत सावता माळी समाज मंदिर वरवाडे टस्ट्र सचिव अधिकार माळी, अखिल भारतीय वारकरी मंडळ तालुका सचिव ह.भ.प.जगदीश महाराज ,संत सावता माळी भजनी मंडळ सदस्य ह.भ.प. उमेश पाटील,ह.भ.प.भुषण माळी,स्वप्नील माळी, दिलीप बेलदार महाराज श्री.संत सावता माळी भजनी मंडळ,ग्रामस्थ वरवाडे यांचे सहकार्य लाभले या दिपोत्सवात महिला भक्तगणांनी ही सहभाग घेतला होता*
Tags
news