नानाभाऊ डोईफोडे सर आयएमसी आंबे सिटर यांनी वैजापुर ता येथे घेतला सेमिनार केशव पवार औरंगाबाद प्रतिनिधी .




                चितामंणी मिटींग हाॅल वैजापुर ता .सर्व आयएमसी लिडर सोमनाथ बोराडे यांनी सूत्रसंचालन केले या वेळी शंकर निकम सर औरंगाबाद यांनी प्रत्येक औषध कोणत्या आजार वर काम करून आपल्या तालुका मधील सवॅ जनतेला सुखी निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आयएमसी लिडर यांनी काम करावे असे सांगितले किशोर सुपाने सर यांनी ही सर्व मिटींग आल्या सर्व लिडर यांचे अभिनंदन केले आणि काम करून आपण आपलं कुटुंब प्रमुख कशी जबाबदारी निभाऊन आयएमसी मध्ये काम करु शकतो नानाभाऊ डोईफोडे सर नाशिक  यांनी त्यांच्या जीवनात कशा प्रकारे संघर्ष करावा लागतो .आपण आयएमसी मध्ये काम करु आपलं भविष्यात पुढे कसा बदल करु हे सांगितलं डोईफोडे सर आयएमसी आंबे सिटर होण्यासाठी किती मेहनत करावी लागली आणि कशा प्रकारे व्यवसाय करून आपण आपलं कुटुंब यांचे गरजेचं सर्व सुख समुद्रि जिवण जगू शकतात आयएमसी लिडर गोल्ड स्टार आशोक वाघ सर सुपर स्टार कुष्णा तोडकर दामोदर मस्के सर ईतर उपस्थिती भारतीय अस्मिता पार्टी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष केशव पवार. नवनाथ गायके बाळू बर्डे सर रंजना पवार मॅडम सरिता त्रिभवण मॅडम ईतर सर्व सहकारी उपस्थितीत होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने