करणी सेनेचे प्रवक्ते दिनेश जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश माजी जिल्हा *अध्यक्ष संदिप* *बेडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत* दोंडाईचा प्रतिनिधी



पथारे गावाचे सुपुत्र मा.दिनेश भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व राष्ट्रवादी पक्षावर मा शरदचंद्रजी पवार साहेब  यांच्यावर   विश्वास ठेऊन 
राष्ट्रवादीचे  मा. जिल्हाध्यक्ष  संदीप दादा बेडसे* यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला .
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 
तालुका अध्यक्ष कैलास ठाकरे ,जि.प.सदस्य ललित
 वारुळे,
शिदखेडा विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक दादा गिरासे.
 ज्येष्ठ नेते विठ्ठलसिंग आण्णा गिरासे, ओबीसी सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बापू महाजन, राष्ट्रवादी  शहर अध्यक्ष अँड एकनाथ भावसार. दोडाईचा राष्ट्रवादी कार्य अध्यक्ष दयाराम कूवर सर .
भुषण पाटील,
अतुल पाटील, आरपीआय चे रामभाऊजी माणिक, मधुकर तावडे, शिवसेनेचे कल्याण बागल,  , पिंटु महाजन, गटुभाऊ धनगर, गुलाबराव धनगर, आबा धनगर,  रघुनाथ मराठे, बिलाल बागवान, रईस बागवान, आश्पाक शहा, मुश्ताक शाह, लहु भिल, अंकुश भिल, भोला कापुरे, भैय्या कापुरे, विनोद मलके,  राजु बडगुजर,  स्वी सहाय्यक केतन भदाने, दुर्गेश पाटील, वकील पाटील, पथारेचे  जयदीप जाधव, किसान सेलचे गुलाबराव पाटील , पिंटु खंडाळे, संजोग राजपूत, प्रफुल्ल पाटील, सागर बैसाने ,विजय वाघ दादाभाई कापुरे.
तसेच  मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने