शिरपूर —दि.२९ व ३० /११/२०२१ दोन दिवस हर घर दस्तक कोव्हीड लसीकरण मोहिम वरवाडे वार्ड नं.१३ येथील परिसरात श्री.म्हाळसा देवी मंदिर व श्री.गणेश मंदिर जवळ सकाळी ९ ते ३ वाजे पर्यंत.लसीकरण मोहिम एन.यु.एच.एम.मार्फत तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषद नगराध्यक्ष सौ.जयश्रीबेन पटेल, मुख्याधिकारी नेरकर साहेब,वैद्यकीय अधिकारी डाँ.नितु बत्रा मँडम यांच्या मार्गदर्शनाने, सहकार्याने हर घर दस्तक लसीकरण मोहिम घेण्यात येत आहे त्यात डाँ.भाग्यश्री गिरासे,डाँ.रश्मी कामळे,डाँ.विनल पाटील,डाँ.भुपेश माहेश्वरी ( मेडीकल आँफिसर काँटेज हाँस्पिटल शिरपूर), डाँ.श्वेता अशोक कुणबी,व्ही.एस.नेरकर ,डाँ.समाधान पाटील ( औषध निर्माण अधिकारी),भरत वाल्हे, सिस्टर गिता वसावे,सविता पावरा,आरोग्य सेविका कविता कोळी तसेच गल्लोगल्ली जाऊन ज्यांचा पहिला व दुसरा डोस बाकी असेल त्यांना घरोघरी जाऊन कोव्हीड लस घेण्यास उत्साहीत करणार्या आशा वर्कर — ज्योती शिरसाठ,ललिता भोई,रुपाली बुवा,वैशाली बुवा, कविता सोनवणे संगिता बारी,नुतन ठाकरे व गणेश माळवेसर या आशा वर्करांनी विशेष मेहनत घेतली व शि.व.न.पा.कर्मचारी दादासाहेब म्हसरुप,भगवान माळी तसेच शि.व.न.पा.अंतर्गत दामिनी शहर महिला स्तर संघ ज्योती चौधरी,संगिता आखाडे,मंगल पाटील,संगिता माळी,इंदिरा माळी व अंगणवाडी सेविका सुनंदा जाधव,प्रतिभा पाटील,योगिता पाटील,अंगणवाडी मदतनीस सिला मराठे,वंदना चव्हाण या सर्व टीमने गल्लोगल्ली घरोघर जाऊन हर घर दस्तक लसीकरण मोहिमेत नागरीकांना लस घेण्यास उत्साहीत केले विशेष सहकार्य लाभले या लसीकरण मोहिमेत कोविल्ड लस — श्री.म्हाळसा देवी मंदिर — ६० श्री.गणेश मदिर मंदिर — १२०+१२२=२४२ एकुण लसीकरण— ३०२ या लसीकरण मोहिमेस गावातील शि.व.न.पा.माजी उपाध्यक्ष काशिनाथ माळी ,शि.व.न.पा.नगरसेवक दिपक महादु माळी,नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी यांचे प्रतिनीधी संतोष महारु माळी,सा.कार्यकर्ता भालेराव माळी,श्री.म्हाळसा देवी मंदिर उपाध्यक्ष —युवराज माळीसर ,कार्याध्यक्ष दगा माळी,सचिव —विलास माळी,सदस्य वसंत माळी,श्रावण माळी,हिलाल माळी, श्री.गणेश मंदिराचे उपासक जगदीश माळी,प्रकाश माळी,नाना माळी,भगवान जाधव,हरिश माळी, मनोज माळी,हिमांशु माळी,राहुल माळी,पिंटु पाटील,विनय माळी,केशव माळी,पेंटर माळी,धुड्याबाई मेवाली आदिंचे विशेष सहकार्य लाभले
Tags
news


