शिरपूर - दि.१८-११-२०२१, वार - गुरूवार रोजी "त्रिपुरारी पौर्णिमे"* निमित्त सायंकाळी ठिक. ६.०० वा. भगवान शंकराना ७५० वाती दिपोत्सव सोहळा व १ दिवा शहिद जवानांसाठी असा भव्य दिव्य दिपोत्सव साजरा करण्यात आला . तसेच शिंगावे येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राचा वतीने शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली व कार्यक्रमाला पंचक्रोशीतील रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर ह्याना बोलवून सन्मान करण्यात आला व त्यांना बालसंस्काराचे व नित्य सेवेची पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले
*ठिकाण:- श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र, पुंडलिक नगर शिंगावे ता.शिरपूर जि. धुळे*
Tags
news