येवला शहर व तालुक्यात संविधान दिन उत्साहात संपन्न. नाशिक शांताराम दुनबळे.




 नाशिक=येवला शहर व तालुक्यात संविधान दिन26 नोव्हेंबर 2021 रोजी मुक्तीभूमी येवला या ठिकाणी संविधान दिन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष येवला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव  होते सदर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस दीपक गरुड यांनी केले प्रमुख वक्ते म्हणून नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण बागुल त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर साळवे उपस्थित होते सदर प्रसंगी रत्नाकर साळवे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले तसेच वंचित बहुजन आघाडीचे संजय पगारे रेंडाळे ग्रामपंचायत चे सदस्य श्रावण पाटील देवरे रेंडाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रभाकर गरुड रेखा ताई साबळे शबनम शेख शिवाजी पगारे रामभाऊ केदारी रवींद्र सोनवणे विठ्ठल जाधव प्रकाश गायकवाड वसंत घोडेराव पप्पू धिवर विलास अहिरे भाऊसाहेब जोगदंड फकीरा वाघ जितेश पगारे आदेश पगारे दयानंद जाधव साहेबराव भालेराव पोपट खंडागळे सोपान अहिरे नितीन संसारे विनोद अहिरे नानासाहेब गायकवाड सदर प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे  आभार रामा केदारे यांनी  व्यक्त केले तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष वतीने तालुका अध्यक्ष महेंद्र भाऊ पगारे सह पदाधिकारी, रिपब्लिकन सेना शहर अध्यक्ष दिपक लाठे सह पदाधिकारी यांनी शहरातील विचुर चौफुली येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संविधान उद्देशिकेचे वाचन केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने