शिंदखेडा तालुक्यातील जसाने येथील निराधार पांडा बुदा ठाकरे वय पन्नास या व्यक्तीला सहा महिन्यापासून पायाला जखम होती आई वडील भाऊ निधन झाल्याने गावात काम मिळेल तेथे मोलमजुरी करून पोटाची खळगी भरत होता अशातच सहा महिन्यापूर्वी जखम झाली त्या जखमेचे रूपांतर मोठे झाल्याने संपूर्ण एका पायात जंतू पडले, आजूबाजूचे शेजारी सकाळ-संध्याकाळ जेवणाचा डबा देत मात्र याची कल्पना कुणालाही नव्हती घरात एकटा असल्याने येणारा जाणारा गावकऱ्यांना त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने याची कल्पना गावकऱ्यांनी येथील पोलीस पाटील गणेश गिरासे यांना दिली पाटील यांनी आपल्या मित्रांना व गावकऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली असता त्यांचे संपूर्ण पाय यांनी किडे वजन तुनी,भरला होता अशा वेळेस या व्यक्तीला दवाखान्यात त्याच्यासोबत जाण्यास कोणी तयार होत नव्हते मात्र गावातील समाजसेवक विकास मोरे यांना माहीत होते की अशा निराधार व्यक्तींसाठी मुंबईतील जीवन आनंद संस्था रस्त्यावरचे निराधार जखमी व गरजू व्यक्तींवर आपल्या आश्रमात औषध उपचार व त्यांची देखभाल करतात लगेच पोलिस पाटील व संस्थेशी संपर्क साधून दोन दिवसात संस्थेचे कर्मचारी यांनी जसाणे गाठले व त्या व्यक्तींचे कागदपत्र गावकऱ्यांची संमती पत्र घेऊन संस्थेचे संदीप परब प्रसाद अंगणेआणि विनय, नाईक व्यक्ती आले त्यांनी प्रथम पाढाला पायाची साफसफाई ड्रेसिंग करून किडे व जंत बाहेर काढले फ्री समाजसेवा बघून गावकरी अचंबित झाले स्वतः संदीप परब यांनी पांडा याची,सहा महिन्यापासूनचे दाढी कटिंग केली नव्हती स्वतः दाढी व कटिंग करून,साबणाने अंघोळ करून नवे कपडे घालून तसेच नवे कपडे शाल देऊन आपल्या सोबत बसून जेवण घेतले पुढील उपचारासाठी मुंबईला यावे लागेल असे विचार ताच त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊन रडू कोसळले लगेच होकार दिला संपूर्ण गावाने पाढाला ह्या दिवशी मुंबईला पाठवण्यासाठी गर्दी केली होती कारण तो एक प्रामाणिक तसेच शांत व,व संपूर्ण गावाचे काम एकूण घेणारा व्यक्ती व्यक्ती म्हणून त्याने,प्रत्येकाच्या हृदयात त्याने घर करून घेतले होते,जीवनानंद संस्थेचे पदाधिकारी यांनी,सोबत जेवण करून एक निराधार व्यक्ती त्याचे दुःख भावना समजून मदतीला धावून आले दिवसभर संदीप परब यांनी त्याच्या पायातील जंत व किडे अक्षरशःबघितले जाणार नाही एवढे त्याच्या पायातून काढल्याने गावकऱ्यांनी अक्षयच्या या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले,येण्या,जाण्याच्या कुठलाही खर्च न मागता रुपया,न घेता निस्वार्थ सेवा निशुल्क कुठलाही रुपयांना घेता केलेली निराधार व्यक्तीची समाजसेवा बघून येथील श्रीराम मेडिकल चे मालक लोटन सोनार,यांनी कुठलाही रुपयाने न,घेता औषधी उपलब्ध करून दिली,तसेच या कामासाठी जसाने,गावकरी ग्रामस्थ पोलीस पाटील गणेश गिरासे संदीप मोरे समाधान गिरासे दिनेश गिरासे विलास पवार राघो ग्रामपंचायत सदस्य मानसिंग गिरासे,दिनेश गिरासे भगवान गिरासे गिरासे नानाभाऊ ठाकरे पवार किशोर पवार आदींचे सहकार्य लाभले,या कामासाठी आलेल्या संस्थेचे पदाधिकारी संदीप परब प्रसाद अंगणेआणि विनय, नाईक यांचा शिंदखेडा शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश देसले यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भडणे पोलीस पाटील युवराज माळी आदी उपस्थित होते,,,,
,,,,,,,,, निराधारांना माणुसकीच्या नजरेतून मदत, निराधार मनोरुग्ण या त्यांच्या सेवेसाठी या आश्रमाच्या माध्य मातून कार्य सुरू आहे आज पर्यंत या जीवन आनंद संस्थेला,शंभराहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत मात्र खरा पुरस्कार हा जखमी व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर , काढणे,व त्याचे चेहर्यावर हास्य फुलवणे हाच सर्वात आमच्या मोठा पुरस्कार अशी भावना संदीप परब यांनी व्यक्त केली,,,,,
सहा महिन्यापासून वाढलेली केस दाढी मळलेले कपडे जखमी अवस्थेत पडलेला पांडा आज जीवनानंद संस्थेच्या पदाधिकारी व जसाने येथील पोलीस पाटील गणेश राजपूत यांच्या सहकार्यामुळे पंडित चा झाला पंढरीनाथ एवढे मात्र निश्चित.
Tags
news
