महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या वतीने दोंडाईचा पोलिस ठाण्यात, मुंबई येथे 26/11 झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली अर्पण दोडाईचा (अख्तर शाह)




दोडाईचा आपल्या प्राणांची पर्वा न करता अनेकांचे जीव वाचवताना बलिदान दिलेल्या सर्व वीर शहीद जवानांना तसेच मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहुण्यात आली व आयोजन करण्यात आले तसेच 26 नव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस निम्मित संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले,याप्रसंगी दोंडाईचा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक श्री दुर्गेशजी तिवारी साहेब, पोलिस उपनिरीक्षक, सचिन गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक, शरद लोले
राकेश खांडेकर,संदीप कदम,
दोंडाईचा नगरपालिका उपनगराध्यक्ष, नबुदादा पिंजारी , नगरसेवक रविंद जाधव,शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश सोनार,सचिन सोनवणे,पुष्पक पाटील,गणेश चकणे,आदी कर्मचारी तसेच नागरिक,युवा मोठ्या संख्येने श्रद्धांजली देण्यात आली  आदी उपस्थित होते  या कार्यक्रमाचे
*आयोजन*
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे
धुळे जिल्हाध्यक्ष, शेख मोनुबाबा (मोईन)
शहराध्यक्ष कृष्णा परदेशी
सागर पवार,उमेश पाटील,निखिल पाटील,सुरज तमाईचे, विशाल, रोहित, तसेच सर्व पदाधिकारी कडून आयोजन करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने