नाशिक=- येवला तालुक्यात विसापूर शिवारात रहानारे आंबेवाडी येथील बोराडे वस्तीवर राहणारे दत्तात्रय बोराडे यांची मुलगी उर्मिला दत्तात्रय बोराडे वय १९ वर्ष हि आपल्या शेततळ्यांवर साठवणूक असलेल्या पाण्यातील माश्या ना खाद्य देण्या साठी गेली असता तिचा अचानक पाय घसरल्याने तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला तिचा मृत्यू ची बातमी परिसरात पसरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेतली आणि येवला पोलिस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यू ची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार माधव सानप पोलिस काॅन्स्टेबल गौतम मोरे अधिक तपास करत आहेत
Tags
news