नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी आणि स्तुप , धम्मप्रसारक बहुऊदेशिय संस्थेच्या वतीने धम्म चक्र दिन उत्साहात साजरा, नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक शहरात  त्रिरश्मी बुद्ध लेणी आणि स्तुप , धम्मप्रसारक बहुऊदेशिय  संस्थेच्या वतीने  धम्म चक्र दिन उत्साहात साजरा,   



                नाशिक शांताराम दुनबळे.   

 नाशिक== त्रिरश्मी बुद्ध लेणी आणि स्तुप, धम्म प्रसारक बहुउद्देशीय संस्था वतीने दिनाक १५ आक्टोबर २०२१ रोजी  त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील स्मारक या ठिकाणी ६५ व्या बौद्ध धम्म दिक्षा दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सकाळी संस्थेच्या वतीने सकाळी धम्म ध्वजारोहण सकाळी१० वाजता  नगरसेविका दिक्षाताई लोढे व  नगरसेवक भगवान दोदे तसेच  कृती समितीचे वामणदादा गायकवाड ,वामण पवार, बाळासाहेब शिदे  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भंन्ते सुगत व  नागधमो , धम्म रखित भंन्ते यांनी ध्वजगाथा घेतली  सकाळी त्रिरश्मी बुद्ध लेणी स्तुप याठिकाणी समितीच्या वतीने स्मारकामधे बौद्ध बाधंवाच्या उपस्थित बाळासाहेब शिदे जितेश शार्दुल ,अरुण शेजवळ ,याचा हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापुजन व बुद्ध रुपाचे पुजन करण्यात आले यावेळी वामण पवार विपश्यना साधक यानी त्रिशरण पंचशील गाथा  भिमस्तुती  यानंतर प्रदिप लबडे व मित्रमंडळ यानी उपासक साठी अन्न दान चा कार्यक्रम केला . या ठिकाणी समितीच्या वतीने शुभेच्छा पत्रक व विविध सुविधांचा अभाव वर प्रकाशजोत टाकणारे पत्रकाचे वाटप शीलाताई पाटील , कल्पना तपासे ,राजश्री शेजवळ , वामन पवार ,मंदाकिनी दाणी ,शैलाताई उघाडे अरुण शेजवळ यांनी केले , या ठिकाणी धम्म उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु या ठिकाणी  धम्म पुस्तके चळवळीचे प्रणेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या माहिती पुस्तिका व खाद्य पदार्थ चे महत्त्वाचे पिण्याच्या पाणी या ठिकाणी दुकाने लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी न दिल्यामुळे गैरसोय निर्माण झाली यावेळी अरुण शेजवळ जितेश शार्दुल, बाळासाहेब शिदे ,वामण पवार,युवराज शिदे , यांनी बौद्ध बाधंवाना धम्म दिक्षा दिना बाबद मनोगत व्यक्त केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने