माजी सभापती मा.नगरसेवक आशाताई सुपे यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा
औरंगाबाद प्रतिनिधी केशव पवार
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समिती माजी सभापती मा.नगरसेविका आशाताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर नानी घुले, नगरसेवक विकास डोळस, मुटकुळे सर, डॉ.महेश भारती, माजी नगरसेवक संजय गायकवाड,निर्मला गायकवाड, उदय गायकवाड, अँड महेश लोहारे ,कुलदिप परांडे, हरिभाऊ लबडे, पुंडलिक शेंगदाणे, ज्ञानेश्वर आल्हाट, महिला बचत गट : संकल्प,राणी दुर्गावती,व शिवनेरी या महिला बचत गटाच्या सिता किरवे, यमुना उंडे ,प्रतिभा दोरकर तसेच प्रशांत काळेसे,धनाजी खाडे, संतोष वाळके ,राजेंद्र राऊत दिघी विकास मंच संस्थापक सुनिल काकडे, पी एम पी एल कामगार संघटनेचे अध्यक्ष विरणक साहेब, उपाध्यक्ष कमलाकर मुंढे सामाजिक कार्यकर्ते संजय बांबळे, हरिभाऊ साबळे सर, ढेंगळे सर, नामदेव रढे, अनिल भोजने,विष्णू गवारी, श्री.तिटकारे उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचे बिरसा क्रांती दल पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोकाटे यांनी आभार मानले.
Tags
news
