कोरोनाच्या संकटा सह शेतिसमोरील नैसर्गिक व इतर संकटा च्या स्तिथीत व विविध कृषी महाविद्यालयामधील कृषी दूत गावों गावी जाऊन शेतकर्यामधे जनजागृती प्रतिनिधी = कृष्णा कोळी

कोरोनाच्या संकटा सह शेतिसमोरील नैसर्गिक व इतर संकटा च्या स्तिथीत व विविध कृषी महाविद्यालयामधील कृषी दूत गावों गावी जाऊन शेतकर्यामधे जनजागृती 



प्रतिनिधी = कृष्णा कोळी

शहादा - कृषीदूत कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत  हा उपक्रम राबविला जात आहे. शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेला "भुपेंद्र कांतीलाल पाटील " यानी शहादा तालुक्यातील 'मोहिदा ' त.श. येथे जाऊन शेतकरयाना 'पीक पाहणी 'व वित्त पुरवठा याबद्द्ल माहिती दिली.शेतासाठी उपयुक्त असलेले ऐप्लिकेशन व e- pikpahni पिक्न्पेश नोदनी त्यात येनारया तन्त्रिक अडचणी व इतर बाबतीत माहिती दिली.किड व्यवस्थापन' हवामान अंदाज, पानी खतांचे व्यवस्थापन ,बाजारभाव , तंत्रन्यान ,विविध पीक पद्धती,या सर्व बाबी शेतीसाठी महत्वाचे आहेत.या बाबी विचारात घेत त्या दृष्टीने काम केले पाहिजे असे शेतकरयाना सांगितले यावेळी माजी उपसरपंच पुरुषोत्तम संभू पाटिल, युवा प्रगतशील शेतकरी रविंद्र सुरेश पाटिल.व इतर शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल , डॉ.ए.बी.पाटिल, संदीप पाटील, सी.यु.पाटिल , एम .ए.कोळी , व्ही.एन.पाटिल व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने