मालवणीत मोदी योगी मुर्दाबाद चे नारे आजाद समाज पार्टी चे आंदोलन




मुंबई (प्रतिनिधी ) लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या मुर्त्यू स जबादार असलेल्या केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांच्या मुलास फाशी देण्यात यावी जगाचा पोशिंदा  शेतकरी चिरडून मारल्या जातात या गंभीर घटने ने संपूर्ण देश हदरला असून सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात असून प्रधानमंत्री मोदी व उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी यांच्या विरुद्ध प्रचंड रोष व्यक्त होत असून काल फायर ब्रिगेड समोर मालवणी गेट न 1 मालाड पश्चिम मुंबई  येथे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड भाई चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशानुसार आजाद समाज पार्टी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने तीव्र निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी खाजगी करणं महिला वरील अत्याचार लखीमपूर खिरी उत्तर प्रदेश येथील शेतकर्यांच्या पत्रकार यांच्या हल्ल्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने मुबंई अध्यक्ष कैलास जैस्वार मुंबई महासचिव अतुल खरात नवीन जयस्वाल,उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष संदेश सोनावणे,मनीष यादव,प्रांजल जाधव अर्जुन वाल्मिकी भिम आर्मी चे उत्तम साळवी फाईट फॉर राईट फॉउंडेशन चे प्रमुख व्ही विनोद घोलप संकल्प युनिक संस्था चे प्रमुख मोहसीन अन्सारी  सॅम पिंटो.नफ चे अगतरावं आवटे तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी किरण पुजारी अर्षद खान, जिल्हा उपाध्यक्ष प्रभुनाथ बौद्ध मालती कटाळे नीलाबाई जाधव शिबेना भारत आखाडे अशोक गुप्ता राम मिलन बरून, नवनाथ खाडे, राहूल कदम अर्षद शेख मोहन सोनवणे सह सेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने