गणेश गायकवाड यांची भारतीय अस्मिता पार्टी जिल्हा अध्यक्ष *नियुक्ती
.औरंगाबाद प्रतिनिधी केशव पवार .
आज दिनांक 15/ 10/ 2021 रोजी विजयादशमी तथा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर *भारतीय अस्मिता पार्टी विस्तार संदर्भात आजचे महत्वाचे पाऊल राष्ट्रीय अध्यक्ष मा उत्तम माव्हारे यांच्या निर्देशानुसार नगर जिल्ह्यातील गणेश गायकवाड साहेब , रा.सलबतपुर ता नेवासा जि अहमदनगर यांची नगर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्यांना पुढील योग्यवाटचालीस सदिच्छ शुभेच्छा हि पार्टी गोरगरिबांची व सामान्य जनतेची आहे त्या मुळे निश्चितच सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हि पार्टी प्रयत्नशील राहील यात शंका नव्हे सदरील नियुक्ती पत्र औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष मा.केशव पवार यांचे हस्ते प्रदान केले गेले...उपजिल्हाध्यक्ष व माझे मित्र शिवाजी शेळके यांनी देखील सबंधित नवनिर्वाचित अध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या त्याच प्रमाणे जिल्हा सचिव बाळू बर्डे यांने देखील शुभेच्छा दिल्या. गगांपुर तालुका अध्यक्ष लहुजी गोलवाड. पैठण ता अध्यक्ष सुरेशराव निकम यांनी नवनिर्वाचित नगर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.गणेश गायकवाड यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या ..
Tags
news
