बोरगांव ग्राम पंचायतीत गांधी जयंती साजरी



शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील बोरगाव येथील ग्राम पंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमीत्त गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सरपंच काशिबाई तानकू भिल, उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, ग्रामसेवक पी बी सोनवणे, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, वि का सोसायटी चेअरमन खंडू राजपूत, ग्रा पं सदस्य दीपक पदमसिंग राजपूत, तानकु भिल, पांडुरंग कोळी, धुडकू भिल, गुलाबसिंग राजपूत, पंचायत संगणक चालक जितेंद्र राजपूत व ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने