मालपुर येथे ग्रामपंचायतमार्फत विकास कामाला दणदणित सुरुवात. (श्री.प्रभाकर आडगाळे.)




मालपुर येथे ग्रामपंचायतमार्फत विकास कामाला दणदणित सुरुवात.

(श्री.प्रभाकर आडगाळे.) 
मालपुर ता.शिंदखेडा येथे बर्‍याच दिवसापासुन रखडलेली  विकास कामाचा श्री गणेशा.  महावीरसिंहजी रावल यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.
मालपुर गावात बर्‍याच ठिकाणी  विकास कामे रखडलेली आहेत त्या पुर्ण करण्यासाठी आज शुभारंभ झाला व भुमीगत गटारींचे पण कामे करीत आहेत.  एकहाती सत्ता मालपुरकर जनतेने माझ्या हाती दिल्यामुळेच मी  ते पुर्ण करीत आहे.असे मत हॅप्पीदादा रावल यांनी  निर्भिड विचार चे प्रतिनिधी शींबोलतांनासांगितले. लवकरच रखडलेले कामे पुर्ण होतील  त्याबाबत जनतेने सहकार्य करावे. त्यावेळी सरपंच मच्छिंद्र शिंदे.,श्री.पोपट बळीराम बागुल.,श्रावण तात्या अहिरे.,श्रीराम अहिरे,सदस्य श्री.अजय साळवे,धनराज इंदवे, धिरेंद्रसिंह रावल,सामाजिक कार्यकर्ता श्री.लक्ष्मण गंभीर पानपाटील,दादाभाई इंदवे,देवराम भील,किसनआण्णा गोसावी., विरेंद्र पवार,रविंद्र आत्माराम पाटील, आवाजन्युजचे कॅमेरामन प्रथमेश धनगर आदि.ऊपस्थित होते. श्रीफळ व  भुमीपुजनकरतांना जि.प.सदस्यश्री.महावीरसिंहजी रावल दिसत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने