थाळनेर( प्रतिनिधी)
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील तेली समाजाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत प्राध्यापक युवराज आधार चौधरी यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी गजेंद्र सुपडू चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली. सचिव निलेश भटू चौधरी, सहसचिव भुपेश रमेश चौधरी, खजिनदार चंद्रकांत तुकाराम चौधरी चिटणीस धर्मेंद्र प्रभाकर चौधरी, प्रसिद्धीप्रमुख हर्षल सुभाष चौधरी सल्लागार भूषण देवराम चौधरी, रवींद्र भिका चौधरी, प्रेमराज चौधरी, गणेश रमेश चौधरी ,संतोष दशरथ चौधरी सदस्य पंकज चौधरी, निलेश चौधरी ,दिलीप चौधरी कमलेश चौधरी, उमेश चौधरी ,बाळासाहेब चौधरी, गोपाल चौधरी, मुकेश चौधरी ,प्रशांत चौधरी आदींची निवड करण्यात आली. यावेळी राजेंद्र चौधरी, सुभाष चौधरी, हेमंत चौधरी, प्रमोद चौधरी छोटू चौधरी, प्रभाकर चौधरी ,ढोमन चौधरी, रवींद्र चौधरी, दशरथ चौधरी,लोटन चौधरी आदी उपस्थित होते
Tags
news
