शिंदखेडा तालुक्यातील भडणेशेगाव चा हजार लोकवस्ती असून गावात मोठ्या प्रमाणात दुभ,ती जनावरे असून येथील गावकरी मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय केला जातो, तर गावातील दुभती जनावरांची दूधपुरवठा करतात येथे मागील आठवड्यापासून शेतकरी पशुपालक आपल्या दूध देणारे दुभती जनावरे मात्र काही दिवसांपासून,गाई म्हैस बैलांवर शरीरावर बारीक बारीक पुळया येतात तसेच पायाला सूज येते व चारा कमी प्रमाणात खातातव एकाच दिवसात दुखती जनावरे दूध,कमी होते यामुळे लिपी आजारांचे लक्षण गुरांवर दिसून येत असल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला असून गावातील गरीब शेतकरी राघो संतोष माळीयांनी खासगी डॉक्टर कडे लिंपि या आजारासाठी औषध उपचारासाठी पाच सहा हजार रुपये खर्च करून देखील त्याला यश आले नसल्याने यांचा चाळीस हजाराचा बैल या आजारामुळे दगावल्याने त्याच्यासमोर आजच दुःखाचा डोंगर कोसळला आहे भडणे गावात या आजारामुळे दररोज खासगी डॉक्टरांकडे 40 ते 50 पशुपालक आपल्या गुरांवरऔषध उपचार करीत आहेत परिसरातील शेतकरी या आजारामुळे भयभीत,झाले असून या आजारावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज पशुपालकांनी असून आरोग्य विभागाने गुरांसाठी शिबीर लावावे अशी,मागणी पुशू धारकांनीकरण्यात येत आहे
Tags
news
