तळोदा अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ठिकाणी आज रोजी पीक व इतर कर्ज विषय शिबिराची शासकीय आढावा बैठक घेऊन त्याठिकाणी आ विजयकुमार गावित साहेब नंदुरबार जिल्ह्यातचे खा डॉ हिनाताई गावित डॉ सुप्रिया गावित अक्कलकुवा पंचायत समितीचे मा उपसभापती भाऊराणाजी मा कांतीलालजी टाटियाजी व तहसीलदार साहेब सर्व बँक अधिकारी तलाठी ग्रामसेवक सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते ,
Tags
news
