शिदखेडा तालुक्यातील देगाव गावात गोपाळ काळा निमित्ताने वाल्या सेना खान्देश तर्फे रक्तदान शिबिर आयोजित* दोडाईचा (अख्तर शाह)




दोडाईचा (अख्तर शाह)

शिदंखेडा तालुक्यातील देगाव येथे गोपाळ काळा निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले 
 यावेळी ३२  रक्त दात्यानी रक्त दान केलं. त्यांचं व मुकेश भाई पटेल ब्लड बँक यांनी रक्त संकंलन केले 
 डॉ. शेखर  पाटील तसेच कल्पना महिरे, उषा आहीरे, भाग्यश्री गिरासे, व पुनम महिरे यांच्ये वाल्या सेना ग्रूप तर्फे मनस्वी आभार.
या वेळी  मार्गदर्शक सौ. गीतांजली ताई कोळी, आयोजक भूषण भाऊ कोळी मा. सरपंच देगाव, राहुल नानाभाऊ कोळी, गोकुळ कोळी,  कमलाकर भाऊ बागले
 सहकार्य जयदीप औघोगिक प्रशिक्षण संस्थेचे चेरमन    दीपक गीरासे, भैय्या महिरे, कल्याण गिरासे, दशरथ महीरे, सुरेंद्र गिरासे, बाळा गिरासे, दीपक कोळी, समाधान जगताप, प्रकाश आहिरे, व देगाव परिसरातील युवक मित्र परिवार आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने