दोंडाईचा (अख्तर शाह)
कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा भावी संस्था, व पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या, शाखा आँफिसचे सरस्वती काँलोनी येथे उदघाटन, सौ सुनिता मोडक संस्थापक अध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले,
तसेच,
कार्यक्रम व्यापारी भवन दोंडाईचा येथे घेण्यात आला,
यावेळी सौ सुनिता मोडक संस्थापक अध्यक्षा, आणि नुतन मिस्त्री उप अध्यक्षा कल्याणी संस्था यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले, तसेच या वेळी,
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी
मा.सुनिता ताई मोडक अध्यक्षा कल्याणी महिला बहुउउद्देशीय संस्था नाशिक,
प्रमुख पाहुणे नुतन मिस्त्री उपाध्यक्षा कल्याणी महिला बहुउउद्देशीय संस्था नाशिक, तसेच
पांडुरंग बहुउउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या संस्थापक अध्यक्षा सौ पुजा नितीन खडसे,
सौ आशाताई पाटील मानसी ब्युटी पार्लर,
रोटरी इंग्लिश स्कूल,
शिक्षिका सौ सुनंदा ठाकरे
निमगुळ ग्रामपंचायत माजी सदस्य,
श्रीमती संगीता वंसत पाटील,
रोटरी अपंग कल्याण केंद्राचे
हुसैन विरदलवाला,
कल्याणी संस्था व्यवस्थापक शुभम कुलकर्णी,.व ऋषिकेश ठापसे, पांडुरंग सेवाभावी संस्थेच्या सदस्या, लक्ष्मी ठाकूर, सरिता महाजन, परवीन पिन्ंजारी, व महिला बघणी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी सुनिता ताई मोडक, म्हाणाल्या
फक्त डोक्यात एक होत, आणि आहे, कि माझी जी महिला
आहे, ती सबला कशी बनेल,
महिला अबला कधीच नाही, त्यामुळे आपण स्वात:साठी आलो आहे, स्वात:ची पाठ थोपठण्यासाठी, आणि उद्योजक बनण्यासाठी, मी तुम्हाला कुठल भाषण कुठल राजकारण सांगणार नाही, घरी राहून आपण एक यशस्वी, उद्योजिका कसे बानू शकतो, ह्याचे,मार्गदर्शन, सुनीता ताईंनी केले,
महिला सबलीकरणासाठी
शंभर रुपायात सुध्दा तुम्ही प्रशिक्षण घेऊन उदयोजक बनु शकता,
तुम्हाला विनामुल्य, मार्गदर्शन मिळणार आहे, आधि ,कुठल्याही प्राशिक्षणाने सुरुवात झाली पाहिजे, कुठल्याही कामाची आधी तुम्हाला मार्गदर्शन मिळणार, नतंर प्रशिक्षण मिळणार, नंतर संस्थेच्या रोजगार निर्मिती अतंर्गत सर्टिफिकेट मिळणार, उद्योगासाठी भांडवल कसे मिळवायचे त्याचे मार्गदर्शन मिळणार, नंतर तुम्ही उदयोजक होण्यासाठी काय करावं लागेल, आणि मग मार्केटिंग कशी करायची, याचे,
मार्गदर्शन ,ह्यासाठी लागणारे सहकार्य पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दोडांयचा,
आपल्याला सहकार्य करणार, आहे
सुत्रसंचालन रेवती बागूल यांनी केले ....
Tags
news
