शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने लंपी स्क्रीन जना व रा वरीलआजाराचे आरोग्य शिबिर संपन्न झाले
भडणे परिसरात पंधरा दिवसापासून पशु जनावरांना,लंपि आजारांचे लक्षण जनावरांना दिसून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यातच एका गरीबशेतकऱ्याचा 50 हजार रुपये किमतीचा बैल या आजाराने दगावल्याने भीती उत्पन्न झाल्याने भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश देसले यांनी पशुसंवर्धन विभाग यांच्याशी संपर्क साधून शिबिराचे आयोजन करण्याची विनंती केली, होतीआज सकाळी ठीक नऊ वाजता भडणे येथीलदूध उत्पादक सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले,यावेळी प्रमुख पाहुणे माजी सरपंच अशोक पाटील येथील प्रगतिशील शेतकरी विक्रम पाटील भडणे येथील,पोलीस पाटील युवराज माळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
गावातील जवळ पास 460 जनावरांना लसीकरण शिबिराचा लाभ देण्यात आला यावेळी आर,एन शिंदे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, विभाग शिंदखेडा डॉक्टर एच, डी पवार,उमेश पवार राकेश देवरे दिगंबर माळी राकेश बेहरे जितेंद्र कंरदील आर,र्एन पाटील युवराज देसले आधी डॉक्टरांनी हजेरी लावून आरोग्यसेवा पुरवली
Tags
news
