सुप्रसिद्ध हास्य अभिनेते श्याम राजपूत यांनी घेतली जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या उत्कृष्ट कार्याची दखल







*सोनी मराठी या  टी.वी.चैनल वरील खान्देशातिल भूमिपुत्र, महाराष्ट्राची हास्य जत्रा या टीव्ही मालिकेतिल  सुप्रसिद्ध हास्य अभिनेते श्री.श्याम सुंदर राजपूत साहेबांनी देखील आपल्या जिवणातिल अमूल्य वेळ काढून जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या उत्कृष्ट कार्याची दखल घेतली*

*जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष विकास सेन हे गेल्या 3 वर्षानपासुन 12 ही महीने आपले सम्पूर्ण जीवन उघड्यावर उदरनिर्वाह  करणाऱ्या निराधार,गौरगरीब व गरजू लोकांसाठी सेवेचे कार्य करत आहेत*
*या सेवाभावी कार्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीरामचन्द्र येशी, सचिव हेमलता येशी,खजिनदार कुलदीप राजपूत,स्वप्निल धाकड़,यशवंत निकवाड़े, राजेन्द्र कोळी आशुतोष फणसे,यांचे ही महत्वपूर्ण योगदान लाभत आहे*


*विकास सेन यांच्या सेवाभावी  कार्याची दखल आज पर्यन्त खान्देश सह महाराष्ट्रातिल अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी तसेच प्रचार प्रसार माध्यमातून अनेक प्रतिभाशाली संपादक व पत्रकार बांधवाणी व सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक तरुणांनी देखिल त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेतली असून त्यांनी  त्यांच्या इच्छेनुसार गौरगरीबांची सेवा करण्यासाठी आर्थिक स्वरुपात व  वस्तु रुपात देखील संस्थेला मदत केली आहे*

*त्याच प्रकारे  आज देखील आपल्या खान्देशातिल भूमिपुत्र,सोनी मराठी या चेनल वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या टीव्ही मालिकेतिल  सुप्रसिद्ध हास्य अभिनेते श्री.श्याम सुंदर राजपूत साहेबांनी देखील त्यांच्या जिवणातिल अमूल्य वेळ काढून विकास सेन यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेतली असून  निराधार ,गौरगरीब व गरजू लोकांच्या  मदतिसाठी खान्देशातिल व  महाराष्ट्रातील सर्वच जनतेला ही निराधार, गौरगरीब व गरजू लोकांच्या सेवेसाठी  आर्थिक स्वरुपात व वस्तु रुपात जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान ला मदत करण्यासाठी विनम्रतापूर्वक आवाहन केले आहे*
 *अभिनेते श्याम राजपूत साहेबांनी केलेली  ही मदत जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या सर्वच पदाधिकारी व सदस्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे व बहुमूल्य आहे*

*जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेतल्या बद्दल अभिनेते  श्याम राजपूत साहेबांचे विकास सेन यांनी मनःपूर्वक  आभार मानले आहे*
*12 ही महीने आपले संपूर्ण जीवन उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार,गौरगरीब व गरजू लोकांच्या सेवेसाठी आपल्या इच्छेनुसार आर्थिक स्वरुपात व वस्तु रुपात  मदत करण्यासाठी खालील नम्बर वर संपर्क करावे अशे आवाहन अभिनेते श्याम राजपूत यांनी केले आहे*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने