मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यात मागील दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून कोरोना या आजाराने थैमान माजले आहे. यादरम्यान रुग्णसेवा देताना अनेक हॉस्पिटलकडून आवाज बिलांची आकारणी केल्याचे आरोप राज्यभरातून झाले आहेत. रुग्णांची हीच लूट थांबवण्यासाठी उशिरा का असेना मात्र आता राज्य शासनाने निर्णय घेतला असून या निर्णयाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. आणि शासनाने एक नवे दर पत्रक जाहीर केले असून कोरोना उपचारासाठी यापेक्षा अधिक दर आकारू करू नये अन्यथा कायदेशीर कारवाईस पात्र राहाल अशी माहिती दिली आहे .
यात अ ब क या वर्गात विभागणी करण्यात आली असून याप्रमाणे दर निश्चिती करण्यात आले आहेत.
काय आहेत नवीन उपचाराचे दर पहा...... सविस्तर

