तावखेडा प्रन येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली
दिनांक ३१ मे रोजी म्हणजेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपल्या यक्षकतृत्वाने दशदिशा जागरूक करणारं नेतृत्व म्हणजेच राजमाता अहिल्यादेवी होळकर. यांच निम्मित्ताने तावखेडा प्रन येथे जय मल्हार युवा मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळातर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने प्रतिमापुजन तसेच. विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. यावेळी तावखेडा परीसर राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयजयकार ने दूमदुमला होता . तरूण मंडळाने
अत्यंत समर्पक तसेच आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचे. सर्वच स्तराकडुन कौतुक करण्यात येत आहे.
Tags
news

